Category: होम

जिल्ह्यातील उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये ३५ शिक्षकांची नेमणूक

अशोक गायकवाड अलिबाग : उर्दू माध्यमाच्या शाळांना शिक्षक मिळावेत यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड व प्राथमिक शिक्षण अधिकारी पुनिता गुरव यांनी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा केला होता.…

 ‘आतकोली येथील क्षेपणभूमी परिसरातील राखीव क्षेत्र सुव्यवस्थित ठेवावे’

महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश   ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिकेस क्षेपणभूमी तयार करण्यासाठी मौजे आतकोली येथे जागा उपलब्ध करून दिली आहे. या जागेची पाहणी मंगळवारी…

शासकीय वसतिगृहासाठी अर्ज केला असेल तरच मिळणार स्वाधार योजनेचा लाभ

महाआयटी पोर्टलवर 30 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन     ठाणे : सामाजिक न्याय व विशेष विभागाच्यांतर्गत ठाणे जिल्ह्यातील मुलांची 4 व मुलींची-4 अशी एकूण-8 शासकीय वसतिगृहे आहेत. या वसतिगृहांतील रिक्त…

अपर पोलीस अधीक्षक महेश तरडे यांचा राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मान

ठाणे : पोलीस सेवेतील उल्लेखनीय कार्यासाठी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला केंद्रीय गृह मंत्रालय, भारत सरकारकडून पोलीस पदके जाहीर करण्यात आली. त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील महेश मोहनराव तरडे, अपर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक…

 ईन्टेसिफाईड कॅम्पेनचे अनावरण

आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने ठाणे : आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने नॅको, नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व राज्यामध्ये ईन्टेसिफाईड कॅम्पेनचे अनावरण कार्यक्रम घेण्यात आले. त्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य एड्स…

 पद्मश्री शंकर महादेवन यांचा ‘घरोघरी तिरंगा’ अभियानात सहभाग

नागरिकांना तिरंगा फडकविण्याचे केले आवाहन   नवी मुंबई : महानगरपालिकेच्या वतीने केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा’ अर्थात ‘हर घर तिरंगा’ अभियान…

ई-बाईक व सायकलच्या इकोफ्रेंडली तिरंगा रॅलीतून देशभक्तीसह पर्यावरणशील संदेश प्रसारण

नवी मुंबई : संपूर्ण देशभरात 9 ते 15 ऑगस्ट 2024 या कालावधीत राबविण्यात येणा-या ‘घरोघरी तिरंगा’ अर्थात ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन महापालिका आयुक्त…

 देशभक्तीपर गाण्यांच्या सूरावटींनी निनादले महापालिका मुख्यालय

‘घरोघरी तिरंगा’ अभियानात झाला विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी यांचा सांस्कृतिक कार्यक्रम   ठाणे : भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ७८ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने काल ठाणे महानगरपालिका मुख्यालयात देशभक्तीपर गीते, नृत्य आदी विविध सांस्कृतिक…

सुरेश आचरेकर स्मृती चषकाची अनाहिता महाजन मानकरी

मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित बीओबी कप विविध ८ वयोगटातील बुध्दिबळ स्पर्धेमध्ये अनाहिता महाजनने ६ वर्षाखालील गटात सर्व सामने जिंकले आणि समाजरत्न स्व. सुरेश आचरेकर स्मृती चषक…

रामशेठ ठाकूर यांच्याकडून निष्ठा वाघमारेला उच्च शिक्षणासाठी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत

अशोक गायकवाड   पनवेल : परदेशातील वैद्यकीय शिक्षणासाठी नवीन पनवेल येथील निष्ठा जितेंद्र वाघमारे या विद्यार्थिनीला लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या रामशेठ…