बदलापूर पालिकेच्या नव्या इमारतीत कर्मचाऱ्यांची लगबग
बदलापूर: कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचा उद्घाटन समारंभ आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होते आहे. त्याच्या पूर्वसंध्येला नव्या प्रशासकीय इमारतीमध्ये कर्मचारी अधिकाऱ्यांची लगबग पाहायला मिळत होती. कर्मचारी, अधिकारी आपापल्या दालनांमध्ये सजावट आणि इतर व्यवस्था पाहत…
