संभाजी ब्रिगेडचे राज्यस्तरीय अधिवेशन
रमेश औताडे मुंबई : गेल्या २७ वर्षांपासून महाराष्ट्राच्या इतिहास संशोधन, सांस्कृतिक, सामाजिक व अर्थकारणाच्या क्षेत्रात सातत्याने काम करणाऱ्या संभाजी ब्रिगेड संघटनेने नवी मुंबईत एकदिवसीय राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले…
