‘फोर बीन ठाणे क्लीन’चा या उपक्रमाचा महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते शुभारंभ
ठाणे : पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने जाहीर केलेल्या घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ (Solid Waste Management Rules 2026) प्रभावी अंमलबजावणीसाठी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने कचऱ्यावर प्रभावी प्रक्रियेबाबत (Capacity Building) घनकचरा…
