सरकार मराठ्यांवर शंभर टक्के अन्याय करणार- मनोज जरांगे
जालना : सरकारकडून मराठ्यांवर शंभर टक्के अन्याय होणार आहे, हे आम्हाला दिसत आहे. त्यामुळं आता आम्ही ताकतीने उठाव करणार असल्याचे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं. मंत्री शंभूराज देसाई यांच्या शब्दाखातर १३ जुलैपर्यंत आम्ही वाट पाहणार आहोत असे मनोज जरांगे म्हणाले. १३ जुलैपर्यंत…
