Category: मुंबई

Mumbai news

कोपरखैरणे विभागात अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई

नवी मुंबई : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबंधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामांविरोधात नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व डॉ. राहुल…

लक्ष्मीदास बोरकर जन्मशताब्दी सोहळा पुढे ढकलला

मुंबई : स्वातंत्र्यसैनिक, लेखक आणि वृत्तपत्रीय कारकीर्दीचा झळाळता आलेख असलेले दिवंगत ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मीदास बोरकर यांच्या २५ व्या पुण्यतिथीनिमित्त लक्ष्मीदास बोरकर जन्मशताब्दी समारोह समिती आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या…

४२वी आंतरमहाविद्यालयीन खो-खो स्पर्धा

झुनझुनवाला व एस. एस. टी. महाविद्यालयाला विजेतेपद मुंबई : महर्षी दयानंद महाविद्यालयातर्फे ४२ वी आंतर महाविद्यालयीन खो-खो (मुले व मूली) स्पर्धा मनोरंजन मैदान, पेरू कंपाउंड, लालबाग येथे पार पडली. या…

दैनंदिन बाजार धूळखात कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेली कोपरखैरणेतील बाजार इमारत वापराविना

नवी मुंबई : कोपरखैरणे सेक्टर सहा येथे कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या दैनंदिन बाजाराची इमारत वापराविना पडून आहे. बाजाराचे उद्घाटन न झाल्याने हा बाजार धूळखात पडून आहे. मात्र काही…

नवशक्ती स्पोर्टस्ा‌् यांची महिलात, तर बालमित्र मंडळ यांची पुरुषात ५-५ चढायांच्या डावात दुसऱ्या फेरीत धडक.

मुंबई:- मुंबई उपनगर कबड्डी असो.ने आयोजित केलेल्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत नवशक्ती स्पोर्ट्स यांनी महिला गटात, तर बालमित्र मंडळ यांनी पुरुष गटात ५-५ चढायांच्या डावात दुसऱ्या फेरीत धडक…

किर्ती महाविद्यालय, डॉ. आंबेडकर महाविद्यालय, एस. एस. टी. महाविद्यालय व झुनझुनवाला महाविद्यालय उपांत्य फेरीत

मुंबई : महर्षी दयानंद महाविद्यालयातर्फे ४२ वी आंतरमहाविद्यालयीन खो-खो (मुले व मूली) स्पर्धेला मनोरंजन मैशन, पेरू कंपाउंड, कालबाग येथे आज पासून सुरवात झाली. या स्पर्धेचे उद्‌घाटन उपप्राचार्या डॉ. मनिषा आचारी,…

नवोदित मुंबई श्रीचे पीळदार संघर्ष १५ डिसेंबरला

दोनशेपेक्षा अधिक शरीरसौष्ठवपटू  परळच्या कामगार मैदानात उतरणार मुंबई : मुंबईतील उदयोन्मुख आणि होतकरू शरीरसौष्ठवपटूंसाठी नेहमीच प्रेरणादायी आणि स्फूर्तीदायक असलेल्या नवोदित मुंबई श्रीचा उत्साहवर्धक पीळदार सोहळा येत्या रविवारी १५ डिसेंबरला परळ…

महावितरणचे कार्यकारी संचालक सुनिल पावडे यांचे निधन

मुंबई : महावितरणचे कार्यकारी संचालक (प्रकल्प) सुनिल रंगनाथ पावडे (वय ५४ वर्षे) यांचे सोमवारी रात्री जळगाव येथे ह्दयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुख:द निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर पारनेर (जि. अहिल्यानगर) तालुक्यातील…

मंजुषा कुलकर्णींची सर्वोत्तम कामगिरी

मुंबई : दै. बित्तंबातमीसाठी यंदाच्या वर्षात सेल्स आणि मार्केटींग विभागात सर्वोत्तम कामगिरी नोंदिवण्याचा मान मंजुषा कुलकर्णी यांनी पटकावला आहे. दै. बित्तंबातमीच्या सुरुवातीपासून मंजुषा कुलकर्णी या सक्रीय आहेत. कायदेशिर नोटीस आणि…

‘द साबरमती रिपोर्ट’

गोध्रा रेल्वे हत्याकांडावरील सत्यघटनेवर आधारीत ‘द साबरमती रिपोर्ट’ हा सिनेमा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळातील आपल्या सहकाऱ्यांसमवेत पाहिला. यावेळी गृहमंतंरी अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते.