Category: मुंबई

Mumbai news

राज्य सब ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेत एस. डब्ल्युज अकादमीच्या खेळाडूंचे यश

मुंबई : तायक्वांदो जळगाव जिल्हा, तायक्वांदो असोसिएशन, तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य सब जुनिअर तायक्वांदो स्पर्धेत मुंबईच्या एस डब्ल्यूज अकादमीच्या खेळाडूंनी चांगली…

अनधिकृत बांधकामे निष्कासन करणेसाठी महानगरपालिकेने कसली कंबर

भिवंडी : २५ नोव्हेंबरला आयुक्त अजय वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली, अतिरिक्त आयुक्त विठ्ठल डाके, उप-आयुक्त (अनधिकृत बांधकाम) यांच्या समवेत अनधिकृत बांधकाम निष्कासन करणेकामी बैठक पार पडली. या बैठकीस विधी अधिकारी, प्रभाग…

पश्चिम रेल्वेला  १६४ कोटींचे उत्पन्न

मुंबई : होर्डिंग, जाहिराती, रेस्टॉरंट, दुकानभाडे (एनएफआर) अशा माध्यमातून पश्चिम रेल्वेला एप्रिल २०२३ ते ऑक्टोबर २०२४ या १९ महिन्यांमध्ये १६४ कोटी ३६ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. तिकीट विक्री व्यतिरिक्त मिळालेल्या या महसुलात मुंबई विभागाचा वाटा ११५ कोटी ६९ लाख रुपये…

आदित्य ठाकरे सभागृह नेते

प्रभू प्रतोद 0 भास्कर जाधव गटनेते   मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सभागृह नेतेपदी आदित्य ठाकरे यांची तर प्रतोदपदी सुनील प्रभु आणि विधानसभेच्या गटनेतेपदी भास्कर जाधव यांनी निवड करण्यात आली. पक्षाच्या…

शरद पवारांचे ९ उमेदवार पिपाणी चिन्हामुळे पडले

मुंबई :  लोकसभा निवडणुकीप्रमाणे पिपाणी चिन्हाचा फटका विधानसभा निवडणुकीतही शरद पवार गटाला बसल्याचे समोर येत आहे. पिपाणीमुळे शरद पवार गटाचे उमेदवार नऊ ठिकाणी पडल्याचे दिसून आले आहे. यावरून मतदारांनी पिपाणीलाच तुतारी समजून…

दादांच्या खांद्यावर हात ठेवायची नरेश अरोराचा हिंमत कशी होते ?

अमोल मिटकरींचा संताप 0 डिझाईन बॉक्सला नोटीस पाठविणार मुंबई : विधानसभेत राष्ट्रवादीला मिळाळेले घवघवीत यश हे फक्त आणि फक्त अजित पवारांच्या मेहनतीचे फळ आहे. कोण कुठला तो नरेश अरोरा दादांच्या बाजूला येतो, बुके देतो आणि…

दादांच्या खांद्यावर हात ठेवायची नरेश अरोराचा हिंमत कशी होते ?

अमोल मिटकरींचा संताप 0 डिझाईन बॉक्सला नोटीस पाठविणार मुंबई : विधानसभेत राष्ट्रवादीला मिळाळेले घवघवीत यश हे फक्त आणि फक्त अजित पवारांच्या मेहनतीचे फळ आहे. कोण कुठला तो नरेश अरोरा दादांच्या बाजूला येतो, बुके देतो आणि…

एकनाथ शिंदे नाराज अमित शाह आज मुंबईत ० भाजपाचा मुख्यमंत्रीपदावर दावा

स्वाती घोसाळकर मुंबई : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरून महायुतीत घमासान सुरु असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. दिल्लीतील वाटाघाटीत मुख्यमंत्रीपदावर भाजपाने दावा सांगितल्याने एकनाथ शिंदे नाराज झाले असून त्यांनी सायंकाळच्या सर्व भेटी रद्द केल्याचे समजते. मुंबई…

दणदणीत

भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियन भूमीवरील २९५ धावांनी सर्वात मोठा दणदणीत विजय मिळविला आहे. यापूर्वी १९७७ मध्ये मेलबर्नमध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा २२२ धावांनी पराभव केला होता. (अधिक वृत्त पान ६वर)

पसंतीचा वाहन क्रमांक घरबसल्या मिळण्याची सुविधा

मुंबई : लाखो-करोडो रुपये खर्च करून नवीन वाहन खरेदी केल्यानंतर आता ऑनलाइन पद्धतीने आकर्षक वाहन क्रमांक मिळवण्याची सुविधा आरटीओद्वारे राज्यभरात सुरू केली जाणार आहे. त्यामुळे घरबसल्या पसंतीचा वाहन क्रमांकाची नोंद…