Category: मुंबई

Mumbai news

हवेच्या गुणवत्ता वाढीकडे लक्ष देत डीप क्लिनींग मोहीमेचे सर्वत्र आयोजन

नवी मुंबई : स्वच्छतेइतकेच पर्यावरणाकडे लक्ष देत नवी मुंबई महानगरपालिकेच्या आठही विभागांमध्ये सखोल स्वच्छता मोहीमांना सुरूवात करण्यात आलेली आहे. या अंतर्गत वाहनांची मोठ्या प्रमाणात रहदारी असते असे शहरातील मुख्य रस्ते,…

पहिली विश्वचषक खो-खो स्पर्धा खो खो विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर

मुंबई : भारतीय खो-खो महासंघाचे अध्यक्ष सुधांशू मित्तल व सहसचिव डॉ चंद्रजीत जाधव आज मुंबईत महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे आश्रयदाते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार यांना पहिल्या खो-खो…

शहीद वीर यशंवतराव घाडगे यांचा गौरवशाली इतिहास भावी पिढीपर्यंत पोहचवा-मंत्री आदिती तटकरे

अशोक गायकवाड रायगड : शहीद वीर यशंवतराव घाडगे यांचा गौरवशाली इतिहास आजच्या भावी पिढीपर्यंत पोहचला पाहिजे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी येथे केले. माणगाव येथे…

आर टी ई शाळांची सरकारकडे अडीच हजार कोटी थकीत गोरगरीब विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात

रमेश औताडे मुंबई : गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावे म्हणून सरकारने आर टी ई शाळांमधे २५ टक्के आरक्षण देत त्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली. मात्र त्या इंग्रजी शाळांना देण्यात…

शिवनेरी वरील ध्वजस्तंभा प्रकरणी.26 जानेवारी ला शेकडो देशप्रेमी करणार आंदोलन.

मंजुरी 125 फुट तरतुद दहा लाख.उभारला चाळीस फुट   राजीव चंदने मुरबाड : मुरबाड तालुक्यातील शिवनेरी या शासकीय विश्रामगृहा समोर 125 फुटांचा ध्वजस्तंभ उभारण्यासाठी शासनाने दहा लाखांची तरतूद केली असताना…

‘रस्ता सुरक्षा नायिका व्हा’ पालवी महिला मंडळ अध्यक्ष डॉ समीरा भारती ह्यांचे महिलांना आवाहन

मुंबई : ७ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता राज्य परिवहन कार्यालय ठाणे मोटर वाहन निरीक्षक सौ झिने ह्यांच्या प्रयत्नातून व पालवी महिला मंडळाच्या माध्यमातून रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत रस्ता सुरक्षा…

आंतर शालेय खो-खो स्पर्धा पराग, गोकुळधाम आणि युनिव्हर्सल विजेते

मुंबई : मुंबई शालेय क्रीडा असोसिएशनतर्फे सह्याद्री विद्या प्रसारक संस्था, भांडूप येथे आयोजित करण्यात आलेल्या १४ व १६ वर्षा खालील मुला – मुलींच्या ५६ व्या आंतर शालेय खो-खो स्पर्धेत ठाणे…

१४ वर्षाखालील मुलांचा विजेता पराग इंग्लिश स्कुल , भांडूप संघ मुख्य अतिथी श्री जगन्नाथ आंब्रे सचिव सह्याद्री शिक्षण प्रसारक संस्था प्रमूख पाहुणे श्री रमेश राणे सह सचिव सह्याद्री शिक्षण प्रसारक…

कुर्ला येथे उठाव साहित्य मंचाचे कविसंमेलन उत्साहात

मुंबई : कुर्ला येथील पंचशील बुद्ध विहारात डॉ. आंबेडकर चौक विकास संघ आयोजित उठाव साहित्य मंचच्या वतीने नुकतेच कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उठाव साहित्य संघाचे अध्यक्ष कुणाल…

भाऊसाहेब आहेर यांना साने गुरुजी पुरस्कार

नवी मुंबई : सेकंडरी स्कुल एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीचे विद्यमान संचालक , सानपाडा भूषण भाऊसाहेब आहेरसर यांना “साने गुरुजी शिक्षक पुरस्कार” तसेच “वसंत स्मृती पुरस्कार” मिळाल्याबद्दल भाऊ भापकर मित्र मंडळ सानपाडा…