Category: मुंबई

Mumbai news

महाराष्ट्र इंटक आता असंघटित कामगारांना संघटित करण्याचे काम‌ युद्ध पातळीवर‌ राबविणार!

राजेंद्र साळसकर मुंबई – असंघटित क्षेत्रातील कामगारांना संघटित करण्याचे काम आता महाराष्ट्र इंटकने युद्ध पातळीवर‌ हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र इंटकच्या कोअर‌ कमिटीची बैठक मंगळवारी परळच्या मजदूर मंझिल मध्ये…

अक्षय कुमार बनला पोकोचा ब्रँड अॅम्‍बेसेडर

मुंबई : पोको इंडियाने आपला ब्रँड अॅम्‍बेसेडर म्‍हणून बॉलिवुड अभिनेता अक्षय कुमार यांची निवड केली आहे. या धाडसी पुढाकारामधून भारतातील तरूणांसाठी तंत्रज्ञानाला नव्‍या उंचीवर घेऊन जाण्‍याप्रती ब्रँडची कटिबद्धता दिसून येते.…

भारत नगरमधील बांधकामांवरील कारवाईविरोधात ठाकरे गटाचे आंदोलन

मुंबई : वांद्रे पूर्व येथील भारत नगरमधील १८० बांधकामांविरोधात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने गुरुवारी सकाळी कारवाई करण्यास सुरुवात केली. मात्र या कारवाईला स्थानिक रहिवासी आणि शिवसेनेने (उद्धव ठाकरे) जोरदार विरोध केला.…

१४ वर्षाखालील मुलींचा विजेता गोकुळधाम हायस्कुल गोरेगाव संघ पाहुण्यांकडून स्वीकारताना सोबत मुख्य अतिथी श्री जगन्नाथ आंब्रे सचिव सह्याद्री शिक्षण प्रसारक संस्था प्रमूख पाहुणे श्री रमेश राणे सह सचिव सह्याद्री शिक्षण…

आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा तसेच त्यांच्या नावाने कोकणात पत्रकारिता विद्यापीठ सुरू करण्याची मागणी

जर्नालिस्ट युनियनचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष नारायण पांचाळ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी महेंद्र सातपुते ) तळेरे: ६ जानेवारी रोजी पत्रकार दिनाचे औचित्य साधून आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मगावी पोंभुर्ले (ता.देवगड)…

क्षत्रिय मराठा सोसायटीच्या घाटकोपर शाखेचे प्रविण दरेकरांच्या हस्ते गुरुवारी उद्‌घाटन

महेंद्र सातपुते मुंबई- मध्य कोकण क्षत्रिय मराठा को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड या घाटकोपर (पूर्व) येथील नवीन शाखेचा उद्‌घाटन सोहळा गुरुवार, ९ जानेवारी २०२५ रोजी भाजपा विधानपरिषद गटनेते व मुंबई जिल्हा…

पाच परीक्षांच्या तारखा सीईटी सेलने बदलल्या नव्या तारखांचे वेळापत्रक जाहीर; विद्यार्थ्यांना दिलासा

मुंबई : केंद्रीय मंडळाची बारावी परीक्षा तसेच काही अडचणीमुळे विद्यार्थी व पालकांच्या सूचना आल्यानंतर सीईटी सेलने अगोदर जाहीर केलेल्पा परीक्षांच्या तारखा बदलल्या आहेत. तंत्रशिक्षणविभागाच्या अंतर्गत येत असलेल्या २ आणि उच्च…

खारघरमध्ये बिबट्या ; नागरिकांमध्ये घबराट

पनवेल– खारघरमध्ये आता कोल्ह्यांपाठोपाठ बिबट्यांचे दर्शन झाल्याने नागरिकांता एकच घबराट पसरली आहे. मागील दोन दिवसापासून खारघर हिलवर बिबट्या मुक्त संचार करीत असल्याचे येथील आदिवासी वाडीतील नागरिकांनी पाहिले आहे.वनविभागाने देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे.…

धनंजय मुंडेम्हणजे पुरुष वेश्या !

उत्तम जानकरांचा खळबळजनक आरोप ० ताज, ओबेरॉयचे सीसीटिव्ही फुटेज तपासा, महाराष्ट्र हादरून जाईल मुंबई : महाराष्ट्र राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री हे पुरूष वेश्या असल्याचा खळबळजनक आरोप आमदार उत्तम जानकर…

पहिला रुग्ण आढळला

 सहा महिन्यांच्या बाळाला विषाणूची लागण ० सरकारकडून खबरदारी मुंबई : मुंबई, ठाणेकरांनो सावधान ! मुंबईत एचएमपीव्हीचा पहिला रुग्ण आढळलाय. पवईमध्ये हिरानंदानी रुग्णालयात आज ह्युमन मेटाप्युमो म्हणजेच एचएमपीव्ही व्हायरसची सहा महिन्यांच्या बाळाला लागण झाल्याचे चाचणीतून स्पष्ट झाले आहे. खोकला आणि ऑक्सिजनची पातळी ८४ टक्क्यांपर्यंत खाली घसरल्याने या बाळाला १ जानेवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान रुग्णालयाची डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार या विषाणूवर कोणतेही विशिष्ट उपचार नसल्यामुळे बाळावर आयसीयूमध्ये ब्रॉन्कोडायलेटर्सच्या लक्षणांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. पवईतील हिरानंदानी रुग्णालयातील…