Category: मुंबई

Mumbai news

कल्याणमध्ये भरधाव डंपरने मायलेकांना चिरडले

अपघातानंतर मनसेसह इतर पक्ष आणि सामान्य नागरिकांनी केला रास्ता रोको कल्याण : कल्याणमध्ये भरधाव डंपरने मायलेकांना चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात माय लेकाचा जागीच मृत्यू झाला आहे. कल्याण पश्चिमेतील…

भाऊसाहेब आहेर यांना साने गुरुजी पुरस्कार

नवी मुंबई : सेकंडरी स्कुल एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीचे विद्यमान संचालक , सानपाडा भूषण भाऊसाहेब आहेरसर यांना “साने गुरुजी शिक्षक पुरस्कार” तसेच “वसंत स्मृती पुरस्कार” मिळाल्याबद्दल भाऊ भापकर मित्र मंडळ सानपाडा…

नुतन ज्ञानमंदिर विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

कल्याण : नुतन ज्ञानमंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, कल्याण (पूर्व) येथे छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण आयोजित “अविष्कार २०२४-२५ कल्पकतेकडून कृतीकडे” अंतर्गत शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका मिनाक्षी गागरे यांच्या मार्गदर्शनाखाली…

महाराष्ट्र इंटक आता असंघटित कामगारांना संघटित करण्याचे काम‌ युद्ध पातळीवर‌ राबविणार!

राजेंद्र साळसकर मुंबई – असंघटित क्षेत्रातील कामगारांना संघटित करण्याचे काम आता महाराष्ट्र इंटकने युद्ध पातळीवर‌ हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र इंटकच्या कोअर‌ कमिटीची बैठक मंगळवारी परळच्या मजदूर मंझिल मध्ये…

सातघरे बंधूंची वसई क्रीडा महोत्सवात उत्तुंग कामगिरी

वसई : वसईत ३५ वा तालुका कला क्रीडा महोत्सव 2024 संपन्न झाला. वसई ओपन बॅडमिंटन स्पर्धेमध्ये वसईच्या क्षितिज आणि स्वराज राजेश सातघरे या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करून वय वर्षे १४…

मानव सेवा प्रतिष्ठानची आंतर शालेय कबड्डी स्पर्धा

  मुंबई : मानव सेवा प्रतिष्ठान, कुर्ला शाखा यांच्यावतीने यंदा प्रथमच येत्या १८ जानेवारी रोजी कुर्ला (पश्चिम) येथील हनुमान मंदिराजवळील गांधी मैदानात १४ वर्षाखालील मुलांच्या मोफत आंतर शालेय कबड्डी स्पर्धेचे…

मिळणाऱ्या संधीचा अधिकाधिक लाभ उठवा – वेंगसरकर

मुंबई : ड्रीम ११ कप क्रिकेट स्पर्धेत खेळण्याची संधी मिळणे म्हणजे तुम्हाला आपल्यातील गुणवत्ता सिद्ध करण्याची सुवर्ण संधी आहे. अशा संधी आयुष्यात फार कमी वेळा मिळतात कारण या स्पर्धेमुळे तुम्हाला…

स्वयंपुनर्विकास प्रकल्पाचे शुक्रवारी उद्‌घाटन

नंददीप को- ऑप. हौसिंग सोसायटीच्या राजेंद्र साळसकर मुंबई- मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सहकार्याने नंददीप को-ऑप हौसिंग सोसायटीच्या स्वयंपुनर्विकास प्रकल्पाचे उद्‌घाटन येत्या शुक्रवारी, १० जानेवारीला भाजपा विधानपरिषद गटनेते व मुंबई…

केईएम रुग्णालयातील वाचनालय हटविण्यास सर्वच युनियनच्या संघटनांचा प्रखर विरोध

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या वाचनालयाची वास्तू केईएम रुग्णालय प्रशासन शतक महोत्सवी वर्षाच्या नुतनीकरणाचे कारण सांगत, अचानकपणे वाचनालयाची वास्तू हटविण्यासाठी सांगण्यात आले. वाचनालयाचे सर्व साहित्य तात्पुरत्या स्वरूपात जिमखान्यात…

…तर नक्कीच सु-प्रशासन व्हायला वेळ लागणार नाही – अपर पोलीस आयुक्त संजय जाधव

कल्याण : समाजातील विविध प्रश्न प्रशासनाच्या लक्षात आणून देण्याचे महत्वपूर्ण काम पत्रकार करत असतात. चौथा स्तंभ म्हणून कार्य करणारा पत्रकार हा उर्वरित तीन स्तंभांवर अंकुश ठेवण्याचे कार्य नेहमीच करत आला…