महायुतीत महाधुसफूस
अजितदादांचा आमदार भाजपाच्या नीतेश राणेविरोधात आक्रमक कारवाईसाठी फडणवीसांना लिहीले पत्र मुंबई : भाजपचे आमदार नितेश राणेंवर कारवाई करा म्हणूण महाविकास आघाडीच्या आमदाराने नव्हे तर महायुतीतीलच अजित पवारांच्या आमदाराने आघाडी उघडलीय. नीतेश राणे…
