Category: मुंबई

Mumbai news

ग्रीन हायड्रोजन, सांडपाणी व्यवस्थापन, हवामानशास्त्र विषयात भारताला सहकार्य – राजदूत रॉबर्ट मॅक्सियन*

मुंबई : अशोक गायकवाड पूर्वीच्या झेकोस्लोवाकिया मधून विलग झालेला स्लोवाकिया देश अभियांत्रिकी, वाहन निर्मिती, संरक्षण उत्पादने, धातुशास्त्र, ग्रीन हायड्रोजन, आदी क्षेत्रात आघाडीवर असून आपला देश भारताला ग्रीन हायड्रोजन, सांडपाण्याचे व्यवस्थापन,…

दिव्यांग व्यक्ती, विद्यार्थी व पालक बनविलेल्या दिवाळी वस्तूंच्या प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद

नवी मुंबई महानगरपालिकेचे ईटीसी दिव्यांग शिक्षण, प्रशिक्षण व सेवा सुविधा केंद्र हे एकाच छताखाली सर्व प्रकारच्या दिव्यांगांना सामावून घेणारे देशातील अग्रगण्य केंद्र म्हणून नावाजले जाते आहे. केंद्रामार्फत दिव्यांग सक्षमीकरणासाठी सातत्याने…

सर्वसामान्य जनतेसाठी ‘आरक्षणवादी आघाडी’

रमेश औताडे मुंबई / विधानसभा निवडणूकीत महायुती व महाविकास आघाडीतर्फे दिशाहीन, घराणेशाहीचे, सग्यासोयऱ्यांच्या हिताचे सत्ताकारण केले जात असल्याने मतदारांनी यांना पराभूत करावे व “आरक्षणवादी आघाडी ” ला राज्यात सत्ता द्यावी असे…

 वरळीमध्ये आदित्य ठाकरेंचे शक्तिप्रदर्शन,

शिवसेनेच्या नेत्यांसह हजारो शिवसैनिकांची गर्दी   मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस उरले असून विविध राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख व आमदार…

मुंबई: मेसवाक दंतमंजनवर एफडीएची कारवाई, ४१ लाख रुपयांचा साठा जप्त

    मुंबई : मेसवाक दंतमंजनचा वापर केल्याने दात व हिरड्यांमधील दाह कमी होतो, अशी जाहिरात डाबर कंपनीकडून करण्यात येत होती. ही जाहिरात नियमभंग करणारी असल्याने अन्न व औषध प्रशासनाने…

अमीत साटम यांचे शक्ती प्रदर्शन करत नामांकन दाखल

    मुंबई: अंधेरी पश्चिम विधानसभा मतदार संघासाठी भाजप, शिवसेना, रिपाई महायुतीचे उमेदवार अमीत भास्कर साटम यांनी आज गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी आमदार साटम यांनी जुहू कोळीवाडा जंक्शन…

 मी जिंकायला उभा राहणार आहे, वोट फोडायला नाही – हंसू कुमार पांडे

   मिरा भाईंदरमधील 145 या मतदारसंघातून पहिला फॉर्म अपक्ष उमेदवार हंसू कुमार पांडे यांनी भरला.   मिरा भाईंदर : 145 विधानसभा क्षेत्रातील अपक्ष उमेदवार हंसू कुमार पांडे पत्रकारांशी संवाद साधताना…

‘राष्ट्रीय बेंचप्रेस’ स्पर्धेत महाराष्ट्राचे शानदार यश….

    मुंबई : वास्को -गोवा येथील रवींद्र भवन येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय बेंचप्रेस स्पर्धेत महाराष्ट्र संघाने शानदार कामगिरी करताना विविध गटातील तब्बल चौदा‌‌ सांघिक जेतेपद मिळवली.. ही स्पर्धा पॉवरलिफ्टिंग…

ओम साईश्वर सेवा मंडळाचे राजेश मंडल व रश्मी दळवी मुंबईचे कर्णधार

 सुवर्णमहोत्सवी ज्युनिअर राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेसाठी मुंबईचा संघ जाहीर   मुंबई, : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने उस्मानाबाद जिल्हा खो-खो असोसिएशनने धाराशिव (उस्मानाबाद) येथे सुवर्णमहोत्सवी (५० वी) कुमार-मुली…

 आरवसह अर्जुनचे आव्हान संपुष्टात

 एमएसएलटीए-सीसीआय अखिल भारतीय रँकिंग टेनिस स्पर्धा   मुंबई : एमएसएलटीए-सीसीआय अखिल भारतीय रँकिंग टेनिस स्पर्धेत 14 वर्षांखालील मुले गटात दुसरा मानांकित आरव छल्लानीसह तिसरा मानांकित अर्जुन मणिकानंदचे उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात…