Category: मुंबई

Mumbai news

मारेकऱ्यांना बाबा सिद्दीकींसोबतच झिशानचाही गेम करायचा होता

मुंबई : माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना बाबा सिद्दीकी यांचा मुलगा आमदार झिशानचाही गेम करायचा होता अशी धक्कादायक माहिती पोलिस तपासातून पुढे आली आहे. बाबा सिद्दीकी…

धारावीतील सर्व अपात्र झोपडीवासीयांना घरे !

शिंदे सरकारकडून धोरण जाहीर मुंबई : धारावी पुनर्विकासातील पात्र तसेच अपात्र आणि बहुमजल्यांवरील सर्वच झोपडीवासीयांना घरे देण्याचे धोरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहिर केले आहे. झोपडपट्टी पुनर्वसन योजनांमध्ये आतापर्यंत १ जानेवारी २०११ नंतरचे…

अभिनेते अतुल परचुरेचं निधन

मुंबई : आपल्या अभिनयाने अवघ्या कलारसिकांच्या हृदयावर राज्य करणारा… खळाळून हसवणारा हरहुन्नरी कलाकार अतुल परचुरे  यांचं निधन झालं आहे. वयाच्या ५७ व्या वर्षी अतुल परचुरेनी आयुष्याच्या रंगमंचावरून अखेर एक्झिट घेतली. गेली काही वर्षे त्यांची…

विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या भितीमुळेच भाजपा युती सरकारकडून मुंबईतील टोल माफी–वर्षा गायकवाड

टोलमाफी जाहीर केल्याने लाडक्या टोल कंत्राटदारांना किती मलई मिळणार? मुंबई : मुंबईतील टोल नाक्यावर होत असेलल्या प्रचंड मोठ्या भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी काँग्रेस पक्षाने केली होती पण या मागणीकडे भाजपा युती…

हरियाणा निकालाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीअंतर्गत एकजूट मजबूत करा – डॉ. उदय नारकर

अनिल ठाणेकर मुंबई : हरियाणा निवडणुकीमध्ये पराभवाच्या अनेक कारणांपैकी मित्र पक्षांना जागा वाटपाच्या प्रक्रियेत योग्य प्रकारे न्याय दिला गेला नाही हेही एक प्रमुख कारण आहे हे नाकारून चालणार नाही. महाराष्ट्रामध्ये…

भिवंंडीतील भाजप,शिंदे गट, अजित पवार गटाचे  कार्यकर्ते काँग्रेसमध्ये

मुंबईत टिळक भवनमध्ये प्रवेश सोहळा संपन्न मुंबई : अ.भा. काँग्रेस समितीच्या सदस्य आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस श्रीमती राणी आगरवाल यांच्या नेतृत्वाखाली भिंवडी तालुक्यातील भाजप,शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार…

माजी विद्यार्थ्यांकडून शाळेस संगणक भेट

रमेश औताडे मुंबई : शाळेतील जुन्या मित्रांना भेटणे व आपल्या शिक्षकांच्या व शाळेच्या जुन्या आठवणींना उजाळा देणे म्हणजे एक मोठा आनंदाचा क्षण असतो. २२ वर्षांनी श्री निनाई देवी विद्यालय तुळसण…

एसटी चालक वाहकांना आता थंडगार विश्रांती कक्ष

  रमेश औताडे मुंबई :एसटी बस चालक वाहकांना विश्रांती करण्यासाठी आता थंडगार वातानुकूलीत विश्रामकक्ष उपलब्ध होणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबई सेंट्रल येथील राज्यातील पहिल्या वातानुकुलीत चालक- वाहक…

कल्याण डोंबिवली पालिकेतील फेरीवाला हटाव पथकातील १३४ कामगारांच्या बदल्या

कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेतील फेरीवाला हटाव पथक आणि अतिक्रमण नियंत्रण पथकातील १३४ कामगारांच्या पालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या आदेशावरून अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी बदल्या केल्या आहेत. हे…

मुंबईत ९ वर्षांत १९ गोळीबाराच्या घटना

मुंबईः माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर राजकीय वातावरण तापले असताना या वर्षभरात मुंबईत राजकीय हत्या अथवा गोळीबाराच्या चार घटना घडल्या आहेत. त्यात अभिनेता सलमान खानच्या घरावरील हल्ला, घोडपदेव येथील…