राहुल गांधींच्या आरक्षणाच्या भुमिकेवर फडणवीसांचा हल्लाबोल
मुंबई : काँग्रेसचे नेते राहुल गांधीं यांनी अमेरिकेत आरक्षणावरुन केलेल्या विधानावर भाजपाने जोरदार हल्लाबोल केला आहे. जेव्हा योग्य वेळ येईल, त्यावेळी काँग्रेस आरक्षण संपविण्याचा विचार करेल. पण सध्या ती योग्य वेळ नाही, असं राहुल गांधी…
