विधानपरिषदेच्या निवडणूकीत आता घोडेबाजार होणार ?
मुंबई : विधानपरीषदेच्या एकूण ११ जागांसाठी येत्या १२ जुलै रोजी होत असलेल्या निवडणुकीसाठी दोन अपक्षांसह महायुती व महविकास आघाडीचे एकूण १४ उमेदवारी अर्ज सादर झाले आहेत . त्यामुळे या निआवडणुकीत घोडेबाजार होण्याची शक्यता वर्तविण्यात…
