सुसंस्कृत ठाण्याचा तुम्ही उत्तर प्रदेश बिहार होऊ देणार आहात का? – संजय घाडीगांवकर
ठाणे, सत्ताधारी राड्याचा समर्थन करतात.माझा प्रश्न ठाणेकरांना आहे. या ठाण्याची संस्कृती राड्याची नाही, ती तुम्ही राडेबाज लोकांच्या हातात देणार आहात का? या ठाण्याचा उत्तर प्रदेश, बिहार करण्याचा प्रयत्न जे राजकारणी…
