युवा दलित नेते बुद्धभूषण गोटे यांचा राष्ट्रवादी (श.प.) मध्ये प्रवेश
अनिल ठाणेकर ठाणे: दलित पँथर सेनेचे अध्यक्ष बुधभूषण गोटे यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खा. सुप्रिया सुळे, राष्ट्रीय सरचिटणीस डॉ.जितेंद्र आव्हाड, प्रदेशाध्यक्ष शशिकांत…
