Author: bittambatami.com

कांद्याने रडवल्याची मुख्यमंत्र्यांची कबूली

मुंबई : लोकसभा निवडणूकीत संविधान बदलणार हे सांगण्यात आलं, चारशे पारचा नारा देण्यात आला, लोकांनी हे डोक्यात ठेवलं आणि गडबड झाली त्यात कांद्याच्या निर्यातीवरून झालेला घोळ होताच या कांद्याने आम्हाला रडवले अशी कबुली…

ठाण्यात होर्डींगची ‘झाडाझडती’

ठाणे : मुंबईच्या घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. त्यामुळे काही जणांचा मृत्यू झाला होता. त्यापार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेकडून आता अशी दुर्घटना ठाण्यात घडू नये म्हणून होर्डींगची झाडाझडती सुरु करण्यात आली आहे.अनेक होर्डिंग मालकांना नोटीस पाठवली आहे. तसेच अनधिकृत होर्डिंग महापालिकेकडून…

‘आषाढी वारी’साठी यंदा ५००० बसेस सोडणार

मुंबई : विधानसभा निवडणूकीपुर्वी आषाढी एकादशी हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव होणार असून भाविकांना कोणताही तास होऊ नये यासाठी सरकारने आतापासूनच कंबर कसली आहे. पंढरीच्या वाराची तयारीही प्रशासनाकडून सुरू झली आहे. आषाढी  यात्रेनिमित्त…

मोदींच्या मंत्रिमंडळातील घराणेशाहीची राहुल गांधीकडूंन पोलखोल

नवी दिल्ली: लोकसभेच्या निकालाआधी एक्झिट पोल व्दारे अब्जावधी रुपयांचा महाघोटाळा पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी केल्याचा घणाघाती आरोप करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आता मोदींवर टिकेची तोफ डागली आहे. काँग्रेसवर…

सरसंघचालकांनी मणिपूर दंगलीवरून भाजपाची केली कानउघडणी

नागपुर : मणिपूर दंगलीवरून सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाजपाची कानउघडणी केली आहे. ईशान्येकडील मणिपूर हे राज्य गेल्या एक वर्षापासून हिंसाचाराच्या आगीत जळत आहे. मणीपूर जळत असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेथे जाऊन…

लालबागच्या राजाचे पाद्यपूजन

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपले ९१ वे वर्ष साजरे करीत आहे. लालबागच्या राजाचे ९१ व्या वर्षाचे गणेश मुहूर्त पूजन मंगळवारी सकाळी ६.०० वाजता मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब सुदाम कांबळे…

लोकसभेचा निकाल महायुतीचा  ‘निकाल’ लावणारा !

स्वाती घोसाळकर मुंबई: लोकसभा निवडणूक संपून देशात नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत. पण लोकसभेच्या या निकालानंतर महाराष्ट्रात मात्र भाजपाप्रणीत महायुतीचा पुरता निकाल लागल्याचे चित्र आहे. लोकसभेतील निकालानुसार विधानसभा क्षेत्रातील मतांची…

डॉ. राजेश मढवी यांच्या वाढदिवानिमित्त गरीब गरजूंना शैक्षणिक साहित्याचे वाटप

  मुंबई : १० जून वाढदिवसाचे औचित्य साधून टाटा कॅन्सर हॉस्पिटल परळ येथील रुग्ण व नातेवाईक यांच्यासाठी स्वामी समर्थ संस्था ठाणे व बृहन्मुंबई  पोलिस यांच्या सहकार्याने समाजसेवक ठाणे भाजपा उपाध्यक्ष…

रहिम खान – काजल कुमारी अंतिम जेते

राज्य कॅरम स्पर्धा   मुंबई : श्री दत्तराज चारिटेबल ट्रस्टच्यावतीने हॉटेल मंगलम, नरसोबावाडी, कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या कै. अशोक पुजारी यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या ८ व्या राज्य मानांकन कॅरम…

‘यू विन पोर्टल’मार्फत नियमित लसीकरण – डॉ. गंगाधर परगे

  ठाणे: जिल्ह्यातील गरोदर माता व बालक लसीकरण विना राहू नये तसेच बालकांचे आरोग्य सुदृढ रहावे यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आता ‘यू विन पोर्टल’वर नोंद…