‘प्रफुल्लित’ कामगार नेत्याचा अमृतमहोत्सव !
प्रफुल्ल व्यंकटेश पाटकर उर्फ मित्रपरिवाराचा पप्पू पाटकर. हां हां म्हणता पप्पू पंचाहत्तर वर्षांचा झाला यावर कुणाचा विश्वास बसेल असे वाटत नाही. मी १९७५ ते १९७८ या कालावधीत चर्नी रोड येथील…
प्रफुल्ल व्यंकटेश पाटकर उर्फ मित्रपरिवाराचा पप्पू पाटकर. हां हां म्हणता पप्पू पंचाहत्तर वर्षांचा झाला यावर कुणाचा विश्वास बसेल असे वाटत नाही. मी १९७५ ते १९७८ या कालावधीत चर्नी रोड येथील…
विश्लेषण विठ्ठल लांडगे महायुती सरकारने मतदारांवर विविध योजनांवर सत्तर हजार कोटी रुपयांची उधळण केली असली तरी त्यामुळे आरामात निवडणूक जिंकता येईल, अशी परिस्थिती नाही. महायुतीतील लाथाळी, शेतीविषयक धरसोडीचे निर्णय, विविध…
आजच्या तरुण पिढीला जास्त पैसे मिळतात; परंतु त्यासाठी त्यांना कोणती किंमत मोजावी लागते, याचा विचार केला जात नाही. कंपन्यांचे हितसंबंध जपताना तरुण पिढीला आपण अकाली वृद्धत्वात किंवा मृत्यूच्या दाढेत ढकलत…
नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरच्या सभागृहात कॉम्रेड सिताराम येचूरी यांना महाविकास आघाडीच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करताना शरद पवार. मुंबई: भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे सरचिटणीस कॉम्रेड सिताराम येचूरी यांना यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे आज महाविकास आघाडीच्या वतीने…
मुंबई : मुंबईतील अंडरग्राऊंड मेट्रोचा मुहुर्त ठरलाय. लवकरच मुंबईकरांना अंडरग्राऊंड मेट्रोतून गारेगार प्रवास करता येणार आहे. मुंबईची पहिली वहिली अंडरग्राऊंड मेट्रो सेवा, अर्थात मेट्रो तीनचा पहिला टप्पा लवकरच सेवेत येणार आहे. बीकेसी ते आरे…
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणूकीसाठी रश्मी ठाकरे, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनी वांद्रे येथील चेतना कॉलेजमधिल मतदान केंद्रावर मतदान केले. मुंबई : मुंबई विद्यापीठाची सिनेटची वादग्रस्त ठरलेली निवडणूकीसाठी अखेर आज मंगळवारी…
२९ हजार महिला कर्मचाऱ्यांचा सहभाग ठाणे: मागील १२ वर्षापासुन ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या ग्रामपंचायत संगणक परिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणे या प्रमुख मागणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाणे येथील निवासस्थानावर…
मुंबई : राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून ठाण्यात मध्यरात्रीपासूनच ढगांच्या गडगडाटासह पाऊस सुरू झाला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातही पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुणे, सोलापूर, सांगली, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, हिंगोली, परभणीसह अनेक जिल्ह्यात वरुणराजाचं आगमन झालं आहे. मात्र, या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत…
स्वाती घोसाळकर मुंबई: बदलापूरमधील शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या वासनांध अक्षय शिंदेचा पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटरचा तपास आता सीआयडी करणार आहे. अक्षय शिंदेचे एन्काऊंटर झाल्यावर आज एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी…
कल्याण : कल्याण, डोंबिवलीतील विधानसभा मतदारसंघांमध्ये आपणच शिवसेनेचे उमेदवार, अशा अविर्भावात शहरात मिरविणाऱ्या आणि आपणास शिवसेना नेत्यांचा पाठिंबा आहे, असा आव आणाऱ्या कल्याण, डोंबिवलीतील शिवसेना इच्छुक उमेदवारांची खासदार डॉ. श्रीकांत…