तिसऱ्या टर्ममध्ये तिप्पट वेगाने काम-नरेंद्र मोदी
नवी दिल्ली: तिसऱ्या कार्यकाळात तिप्पट वेगाने काम करू. आमची तिसरी टर्म म्हणजे आम्ही देशातील जनतेला तिप्पट निकाल देऊ. २०२४ च्या निवडणुकीत या देशातील जनतेने काँग्रेसला जनादेश दिला आहे. या जनादेशाचा अर्थ असा आहे की, तुम्ही…
