Category: मुंबई

Mumbai news

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दहा हजाराचे अनुदान जमा

मुंबई : राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या शब्दानुसार मागील वर्षी भाव पडल्याने नुकसान झालेल्या राज्यातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयाप्रमाणे अर्थसहाय्य करण्याच्या योजनेतून आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ…

मराठा आरक्षणबाबातचा ‘शिंदे समिती’चा तिसरा अहवाल सरकारने स्वीकारला

 मराठा-कुणबीचे ५४ लाख पुरावे अहवालामध्ये १६ शिफारशी शासनास सादर मराठा समाज मागास असल्याचा दावा करता येणे शक्य शैलेश तवटे मुंबई: मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारनं नेमलेल्या शिंदे समितीचा तिसरा अहवाल राज्य सरकारनं स्वीकारला आहे. सार्वजनिक…

निओ शास्त्रीय संगीत फ्यूजनचे २ ऑक्टोबरला सादरीकरण

  मुंबई : डॉ. रतीश तागडे यांनी “VIBGYOR” – ही एक निओ शास्त्रीय संगीत फ्यूजन कॉन्सर्टची संकल्पना मांडली आहे. यात ७ चक्रे, ७ म्युझिकल नोट्स, ७ संगीतकार, ७ संगीत शैली…

‘एक पेड माँ के नाम’ आणि ‘स्वच्छता दौड’ या उपक्रमांतही

नवी मुंबईतील हजारो विद्यार्थी उत्साहाने सहभागी   नवी मुंबई : ‘स्वच्छता ही सेवा’ मोहीम ‘स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता’ अभियान अंतर्गत विविध उपक्रमांच्या माध्यमातून स्वच्छतेचा जागर करणारी असून स्वच्छता व पर्यावरण…

राज्यात २३ जिल्ह्यांमध्ये सुरू होणार कॅथलॅब

मुंबई : बदलत्या जीवनशैलीमुळे हृदय विकाराच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून त्यामुळे रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राज्यातील २३ रुग्णालयांमध्ये कॅथलॅब सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.…

उपवर्गीकरणावर मुंबईत गुरुवारी प्रबोधन सभा

मुंबई : रिपब्लिकन पक्षाचा ६८ वा स्थापना दिन आणि त्याचे एक संस्थापक – नेते बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त गुरुवारी ३ ऑक्टोबर रोजी मुंबईत आरक्षणाच्या उपवर्गीकरणावर एक प्रबोधन सभा पार…

लहान मुलांच्या कर्करोग जनजागृतीसाठी पदयात्रा

मुंबई : लहान मुलांमधील वाढता कर्करोग रोखण्याची नितांत गरज आहे. बदलती जीवनशैली व आहार विहाराचे बिघडले संतुलन पाहता या समस्येकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. असे मत व्यक्त करत निरू फाऊंडेशनच्या…

आपल्या मताप्रमाणे स्वतःसाठी जगायला शिकले पाहिजे – कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव

रमेश औताडे   मुंबई : आपण कोण आहोत आपल्याला काय करायचे आहे याचा विचार करून त्याप्रमाणे कृती करावी इतर लोक आपल्याला काय बोलतील इतर आपल्याविषयी काय विचार करतील याचा विचार…

 मागेल त्याला सौर कृषी पंप

महावितरणने ओलांडला ५० हजारांचा टप्पा   मुंबई : शेतकऱ्यांना सिंचनासाठी केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर ऊर्जा निर्मिती पॅनेल्स व कृषी पंप असा संपूर्ण संच देणाऱ्या मागेल त्याला सौर कृषी…

महिला सुरक्षा व सामाजिक सद्भावनेप्रश्नी सरकारला जाग आणण्यासाठी गांधी जयंती दिनी पदयात्रा – वर्षा गायकवाड

इंडिया आघाडी व सिव्हिल सोसायटीचे नेते व पदाधिकारी पदयात्रेत सहभागी होणार.   मुंबई : भाजपा युती सरकारच्या काळात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबईसह राज्यात मुली व महिलांवरील अत्यचाराच्या…