सुट्टीच्या दिवशी नमुंमपा कर संकलन केंद्रात 10 कोटी 19 लक्ष मालमत्ता कर जमा
नवी मुंबई : सन 2024-2025 वर्षातील पहिल्या सहामाहीची मालमत्ता कर देयके भरण्याचा अखेरचा दिनांक 30 जून रोजी रविवार असल्याने व त्यापूर्वीही 29 जून रोजी शनिवारची कार्यालयीन सुट्टी असल्याने प्रत्यक्ष कार्यालयात…
