नेहरू सेंटरच्या वतीने नृत्य नाट्य महोत्सवाचे आयोजन
सर्वोत्तम नृत्य नाटकाचा अनुभव प्रेक्षकांना विनामूल्य घेता येणार वरळीच्या नेहरू सेंटरच्या वतीने वर्षभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. प्रेक्षकांनी प्रतिक्षा करावी असे कार्यक्रम येथे पाहायला मिळतात. महत्त्वाचे म्हणजे हे…
