अजित पवार धुक्याने गेले की धोक्यानं?- राज ठाकरे
अजित पवार धुक्याने गेले की धोक्यानं?- राज ठाकरे मुंबई : अजित पवार धुक्याने गेले की धोक्यानं ? असा खडा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित…
