५ वर्षात देवेंद्र फडणवीसांच्या संपत्तीत फक्त ११ लाखांची वाढ
फडणवीसांचे नागपुरात शक्तीप्रदर्शन नागपूर : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत आज नागपूर दक्षिण या त्यांच्या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजापाचे नेते नितीन गडकरींसोबत प्रदेशाध्यक्ष बावनकुळेही फडणवीस यांच्यासोबत होते.…
