Month: October 2024

अवैध मद्यासह १५ लाखांचा ऐवज जप्त

  डहाणू उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात उत्पादन शुल्क विभाग सतर्क योगेश चांदेकर पालघरः विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अवैध मद्य निर्मिती, वाहतूक आणि साठा यावर उत्पादन शुल्क…

गलिच्छ राजकारणात नीतिमत्तेचा होतोय कडेलोट

माथेरान : मागील काही वर्षांपासून राजकारणाची परिभाषाच पूर्णपणे बदलून गेलेली आहे. समाजकारणाला राजकारणाची जोड दिल्यावर ज्याप्रमाणे सर्वांगीण विकास होण्याची अपेक्षा असते. राजकारणाची तत्वे नीतिमूल्य जोपासताना समाजाला विकासाच्या प्रवाहात नेण्याचे महत्त्वपूर्ण…

दिव्यांग व्यक्ती, विद्यार्थी व पालक बनविलेल्या दिवाळी वस्तूंच्या प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद

नवी मुंबई महानगरपालिकेचे ईटीसी दिव्यांग शिक्षण, प्रशिक्षण व सेवा सुविधा केंद्र हे एकाच छताखाली सर्व प्रकारच्या दिव्यांगांना सामावून घेणारे देशातील अग्रगण्य केंद्र म्हणून नावाजले जाते आहे. केंद्रामार्फत दिव्यांग सक्षमीकरणासाठी सातत्याने…

अमलीपदार्थ विक्री, व्यवसाय, वितरण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा !

  मुख्य निवडणूक आयुक्त एस. चोक्कालिंघम यांच्याकडे धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांची मागणी अनिल ठाणेकर ठाणे : अमलीपदार्थ विक्री आणि त्याचा व्यवसाय अथवा वितरण करणाऱ्या समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी…

१३ ते २० नोव्हेंबर या कालावधीत प्रसारमाध्यमांना निवडणूक निकालांचे अंदाज प्रसारित करण्यास प्रतिबंध- अशोक शिनगारे

अनिल ठाणेकर ठाणे : सर्वत्र विधानसभा सार्वत्रिक २०२४ च्या  निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून निवडणूक शांततेत व नि:पक्षपातीपणे पार पाडण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने निवडणूक निकालाचे अंदाज (Exit Poll) १३ नोव्हेंबर सकाळी…

पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांनी जाहीर पाठिंबा

पनवेल : पीपल्स रिपब्लिकन पार्टीने पनवेल विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. या पाठिंब्याचे पत्र पीआरपीचे रायगड जिल्हाध्यक्ष सीताराम कांबळे यांनी…

26 व 27 ऑक्टोबर या सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशन अर्ज स्वीकृती व वाटप असणार बंद

ठाणे : विधानसभा निवडणूक 2024 साठी ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात दि.22 ऑक्टोबर 2024 पासून नामनिर्देशन अर्जाचे वाटप व नामनिर्देशन पत्र स्विकारणे ही प्रक्रिया सुरू झाली असून नामनिर्देशनपत्र स्व‍िकारण्याची…

निवडणुकीत राजकीय जाहिरातींचे पूर्वप्रमाणिकरण आवश्यक- किशन जावळे*

अशोक गायकवाड रायगड : विधानसभा निवडणुकीत विविध माध्यमांद्वारे प्रदर्शित किंवा प्रसारित करण्यात येणाऱ्या जाहिरातींचे पूर्वप्रमाणीकरण जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकरण आणि संनियंत्रण समितीकडून करून घेणे बंधनकारक आहे. विविध राजकीय पक्षांचे उमेदवार, प्रतिनिधी…

सर्वसामान्य जनतेसाठी ‘आरक्षणवादी आघाडी’

रमेश औताडे मुंबई / विधानसभा निवडणूकीत महायुती व महाविकास आघाडीतर्फे दिशाहीन, घराणेशाहीचे, सग्यासोयऱ्यांच्या हिताचे सत्ताकारण केले जात असल्याने मतदारांनी यांना पराभूत करावे व “आरक्षणवादी आघाडी ” ला राज्यात सत्ता द्यावी असे…