वरळीमध्ये आदित्य ठाकरेंचे शक्तिप्रदर्शन,
शिवसेनेच्या नेत्यांसह हजारो शिवसैनिकांची गर्दी मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस उरले असून विविध राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख व आमदार…
