कळव्यामुंब्रयातील नागरिकांना पाणी मिळू नये व गरिबांना एसआरए योजनेपासून वंचित ठेवण्याचा डाव !
आ. जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केले सभागृहात गंभीर प्रश्न अनिल ठाणेकर ठाणे : पाण्याचा प्रश्न हा आमच्या कळवा मुंब्र्यात गंभीर आहे.माझ्या मतदारसंघात तर व्हॉल्वमन ला हाताशी धरून नागरिकांना…
