अभ्यासू वृत्ती, जिज्ञासा, खडतर मेहनत, प्रचंड वाचन हे प्रज्ञा पोवळे हिच्यात उपजत गुण – कुमार केतकर
अशोक गायकवाड रायगड :अभ्यासू वृत्ती, चिकित्सकपणा ‘ज्ञान’ संपादन करण्यांची’ जिज्ञासा ‘खडतर मेहनत प्रचंड वाचन हे गुण खूपच आवश्यक असताना हे सर्व गुण प्रज्ञामध्ये आई-वडीलाकडून उपजत लाभल्याने तिच्या…
