अंत्ययात्रा स्वर्गरथातून; लोकवर्गणीतून बनविलेल्या अनोख्या स्वर्गरथाचे लोकार्पण
मुंबई : मनुष्याने इहलोकीची यात्रा संपविल्यानंतर त्याला अंत्यसंस्कारासाठी तिरडीवरुन नेण्याची परंपरा आहे. कालानुरूप त्यात बदल करण्यात आला. रुग्णवाहिका/शववाहिकेतून पार्थिव नेण्यात येऊ लागले. लाकडाऐवजी विद्युत शवदाहिनी चा वापर सुरु झाला. ग्रामीण…
