Category: मुंबई

Mumbai news

राज्यपालांच्या हस्ते शिल्पकृतीचे अनावरण

रमेश औताडे   मुंबई : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या मुख्यालयासमोर वृषभ (बुल) व सामान्य लोक दर्शवणारया शिल्पकृतीचे अनावरण केले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते नॅशनल…

‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत कौपरखैरणे येथील निसर्गोद्यानात 100 हून अधिक देशी वृक्षरोपांची लागवड

नवी मुंबई: केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ‘स्वच्छता ही सेवा अभियान’ राबविले जात असून ‘स्वभाव स्वच्छता – संस्कार स्वच्छता’ हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून विविध उपक्रम राबविले जात आहेत. यामधील…

‘मेट्रो मॅन ऑफ इंडिया’ ई. श्रीधरन,जॉर्ज फर्नांडिस पुरस्काराने सन्मानित

मुंबई : रेल्वे मंत्री असताना जॉर्ज फर्नांडिस यांनी कोकण रेल्वे प्रकल्प राबविण्याचे जाहीर केले आणि संरक्षण मंत्री झाल्यानंतरही त्यांनी हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी लक्ष दिले होते. अशा मंडळींच्या इच्छाशक्तीमुळेच हा…

मुंबईमध्ये १५ हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी मुंबापुरी सजली असून गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी मुंबईपोलिसांनी शहरात १४ हजार ९३२ पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवला आहे. लालबागच्या राजासह मोठ्या गणेश मंडळाच्या आणि महत्त्वाच्या ठिकाणी…

पहिल्याच दिवशी लालबाग गणेशोत्सव मंडळाच्या दानपेटीत कोट्यवधींचे दान

मुंबई : मुंबईसह राज्यात गणेशोत्सव थाटामाटात साजरा केला जात असून सर्वत्र चैत्यन्याचे वातावरण आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील गणेशाच्या दर्शनासाठी गर्दी उसळली असून दानपेटीत पहिल्याच…

नवी मुंबई महानगरपालिकेत महिला कर्मचाऱ्यांसाठीच्या विशाखा समितीचे पुनर्गठन

नवी मुंबई : कामाच्या ठिकाणी महिलांबाबत होणाऱ्या विविध छळवणूकीस प्रतिबंध करण्यासाठी केंद्र शासनामार्फत कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम 2013 पारित करण्यात आला आहे. त्यास…

सोयाबीनला किमान ४ हजार ८९२ प्रतिक्विंटलचा हमीभाव, केंद्र सरकारची घोषणा

मुंबई, दि. ८ –  कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे मागील काही दिवसांपासून केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून केंद्र सरकारने महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांमध्ये ९० दिवसांसाठी किमान…

‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर…

अजय दत्ताराम जाधव यांच्या कोलबाड येथील निवासस्थानी संपूर्ण जाधव कुटुंबाचा घरगुती गणेशोत्सव 80 वर्षांची परंपरा जपत आहे.

घरोघरी बाप्पांचे मोठ्या उत्साहात आगमन झाले असेच घोडबंदर रोड येथे घरगुती बाप्पा चे आगमन झाले असून घरातील परिवाराने स्वतःच्या हाताने बाप्पांची इको फ्रेंडली आरास केली असून बाप्पांची मनोभावे पूजा केली.…