Category: पालघर

palghar news

दिनदयाळ चौकातील रेल्वे आरक्षण केंद्राचे डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एकवर स्थलांतर

डोंबिवली: डोंबिवली पूर्व फलाट क्रमांक एकवरील दिनदयाळ चौक भागातील रेल्वे आरक्षण केंद्र आणि रेल्वे प्रवासी तिकीट खिडकी सुविधा फलाट क्रमांक एकवरच कल्याण बाजुला सुरू करण्यात आले आहे. मागील तीन महिन्यापासून…

डोंबिवलीकर भगिनी बांधणार सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना राखी

एक राखी जवानांसाठी माजी नगरसेवक मंदार हळबे यांचा अनोखा उपक्रम डोंबिवलीकर भगिनींनी जवानांसाठी बनवल्या हजारो राख्या   डोंबिवली : भारतीय सैनिक देशांच्या सीमांचे संरक्षण करत नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र सीमेवर पहारा…

उल्हासनगर रस्त्यातील खड्डे भरण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

आयुक्तांकडून पाहणी     उल्हासनगर : बृहमुंबई व ठाणे महापालिकेच्या धर्तीवर अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून रस्त्यातील खड्डे भरण्याचा निर्णय महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी घेतला. या तंत्रज्ञानाचा वापर करून सोमवारी नेताजी चौकातील खड्डे भरण्यात आले असून आयुक्त अजीज शेख यांनी खड्डे भरण्याची पाहणी केली. उल्हासनगरातील रस्त्याची अवस्था दैयनिय झाली असून वाहन चालकासह नागरिक हैराण झाले. वाहन चालक व नागरिकांना दिलासा देण्यासाठी आयुक्त अजीज शेख यांनी मुंबई, ठाणे शहराच्या धर्तीवर अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून रस्त्यातील खड्डे भरण्याचा निर्णय घेतला. सोमवारी नेताजी चौकातील रस्त्याचे खड्डे या तंत्रज्ञानातून भरण्यात आले असून आयुक्त अजीज शेख यांनी भरलेल्या खड्ड्याची पाहणी केली. हे तंत्रज्ञान परिणामकारक ठरलेतर, हे तंत्रज्ञान रस्त्यातील खड्डे भरण्यासाठीं वापरणार असल्याची प्रतिक्रिया आयुक्त अजीज शेख यांनी दिली. याच आधुनिक तंत्रज्ञान वापरुन छत्रपती शाहू महाराज उड्डाण पुल, चालीया चौक, श्रीराम चौक, धोबीघाट रस्ता व शहाड रस्त्यातील खड्डे भरण्यात येणार असल्याचे संकेत आयुक्तांनी दिली.

डोंबिवलीतील श्री गणेश मंदिराला नांदेडच्या युवा उद्योजकाकडून ३० किलो चांदीचे दान

डोंबिवली : डोंबिवलीतील फडके रस्त्यावरील श्री गणेश मंदिराच्या गर्भगृह नुतनीकरणाच्या कामासाठी नांदेड येथील वारकरी संप्रदायाचा वारसा असलेल्या घराण्यातील युवा उद्योजक सुमित मोगरे यांनी शनिवारी ३० किलो ९०० ग्रॅम वजनाची चांदीची…

 डोंबिवली आयरेतील बेकायदा साई रेसिडेन्सीतील रहिवाशांना

३० सप्टेंबरपर्यंत दिलासा     डोंबिवली : पावसाळा सुरू असल्याने घरे खाली करून अन्यत्र जाणे शक्य होणार नसल्याने डोंबिवली पूर्वेतील आयरे भागातील बेकायदा साई रेसिडेन्सी इमारतीमधील रहिवाशांनी ३० सप्टेंबरपर्यंत इमारतीवर…

उल्हासनगर महापालिकेने काढली महिला रागिनींची बाईक रॅली

उल्हासनगर : राज्यभर तिरंगा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असुन उल्हासनगर महापालिकेने हर घर तिरंगा उत्सवा निमित्ताने दररोज कार्यक्रमाची उधळन सुरु केली आहे. आज महापालिकेच्या वतीने महिला कर्मचारी, शिक्षिका आणि…

 जागतिक आदिवासी दिनी विधी सेवेचे कायदेविषयक जनजागृती शिबीर

मुरबाड न्यायालयाच्या न्यायाधीशांचे आदिवासी बांधवांना मार्गदर्शन राजीव चंदने     मुरबाड : जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून मुरबाड तालुका विधी सेवा समिती तर्फे तालुक्यातील खुटल (बा.) येथील शासकीय आश्रमशाळेत कायदेविषयक…

उल्हासनगर मध्ये आंतरराज्य ड्रग्ज सिंडिकेट गॅंग चा पर्दाफाश ७५ किलो गंजासह सहा जण अटकेत

उल्हासनगर : मुंबई येथील नार्कोटेक्स ब्युरोने आंतरराज्य ड्रग्ज सिंडिकेट चा पर्दाफाश केला असुन यांच्या कडुन ७५ किलो गांजासह ४८०० कोडीन सिरीप च्या बाटल्या हस्तगत केल्या आहेत. या प्रकरणी सहा जणाना…

पत्रकार पित्याच्या संघर्षाच सोनं रशियातुन एम.बी.बी.एस होऊन प्रियंका बोरगे भारतात परतली

राजीव चंदने     मुरबाड : ठाणे जिल्ह्यात गेली पंचवीस वर्षे अनुभवी पत्रकारितेतून आपल्या लिखाणाचा ठसा उमटविणारे अभ्यासू पत्रकार संजय रमाकांत बोरगे यांच्या आजवरच्या संघर्षाला यश आले असून त्यांची मुलगी…

मुरबाड मधे जागतिक आदिवासी दिन मोठ्या जल्लोषात साजरा

राजीव चंदने     मुरबाड : तालुक्यात आज जागतिक आदिवासी दिन, आदिवासी बांधवानी समाजाने मोठ्या उत्साहात साजरा केला. दहा हजारांहून अधिक आदिवासी एकत्र येऊन आपल्या पारंपरिक संस्कृतीचे प्रदर्शन केले. अनेक…