आता तरी देवा मला पावशील का…
मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर मुंबईचे आराध्यदैवत सिध्दिविनायकाला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साकडे घातले. यावेळी माजी आमदार सदा सरवणकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.