लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीचा, सांस्कृतिक कार्य विभागाला विसर?
मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला आपल्या लेखणीतून आणि शाहिरीतून बळ देणारे, वंचित-शोषितांच्या वेदनांना शब्द देणारे लोकशाहिर आणि थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांच्या आज १०६ व्या जयंतीनिमित्त राज्यभरातून त्यांना अभिवादन करण्यात…
