Category: होम

पोर्तुगीज काळापासून वसलेल्या आगरी, कोळी व आदिवासी समाजाच्या घरांसाठी स्वतंत्र धोरण- सरकार सकारात्मक!

मिरा-भाईंदर:मिरा-भाईंदरमधील ३०० ते ४०० वर्षांचा इतिहास असलेल्या जुन्या गावठाणांतील भूमिपुत्र आणि आदिवासी पाड्यांवरील नागरिकांच्या घरांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नगर विकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव असीम…

हरवलेले मोबाईल शोधण्यात शिळ- डायघर पोलिसांची बाजी; २१२ फोन मूळ मालकांच्या हाती

CEIR पोर्टल व तांत्रिक तपासाचा प्रभावी वापर; नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक दिवा, : मोबाईल हरवला की तो पुन्हा मिळण्याची शक्यता कमी असल्याचे अनेक नागरिकांना वाटते. मात्र, शिळ- डायघर पोलिसांनी केलेल्या प्रभावी…

दातिवलीत मूळ जमीन मालकाच्या जमिनीवर अतिक्रमणाचा प्रयत्न; किणी कुटुंबीय भयभीत

जेसीबीच्या सहाय्याने झाडे तोडून घुसखोरीचा आरोप; बनावट कागदपत्रांच्या आधारे हक्क सांगितल्याचा दावा दिवा : दातिवली, ता. जि. ठाणे येथील सर्वे क्र. १४५/५ आणि १४७/५ या जमिनीवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न होत…

सकाळी शिवसेना, संध्याकाळी भाजपकडून एकाच सिग्नल यंत्रणेचे उद्घाटन

कल्याण फाट्यावरील सिग्नलच्या श्रेयावरून दोन्ही पक्षांत रस्सीखेच; उद्घाटनाच्या दिवशीच वाहतूक कोंडीचा फटका दिवा : कल्याण फाटा परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी बसविण्यात आलेल्या आधुनिक वाहतूक सिग्नल यंत्रणेच्या उद्घाटनावरून बुधवारी शिवसेना आणि…

कल्याण फाटावर सिग्नल यंत्रणा सुरू झाल्याने वाहतूक कोंडीपासून नागरिकांना मिळणार दिलासा;

आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते उद्घाटन दिवा : कल्याण फाटा व शीळ फाटा परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर उपाय म्हणून कल्याण फाटा जंक्शन (सर्कल) येथे नव्या सिग्नल यंत्रणेचे उद्घाटन कल्याण…

अन्न-पाण्याविना आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन

आदित्य ठाकरेंची भेट नाशिक – शहरातील ईदगाह मैदानावर काही दिवसांपासून आदिवासी विद्यार्थी प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाला बसले आहेत. आंदोलकांचे सध्या दोन वेळच्या जेवणाचे हाल होत आहेत. आंदोलनस्थळी १०० हून…

विभागीय आयुक्त रुबल अगरवाल यांनी केली जानवली मतदान केंद्राची पहाणी…!

सिंधुदुर्गातील मतदान केंद्रांना दिल्या भेटी…! सिंधुदुर्ग(प्रतिनिधी)– कोकण विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक रुबल अगरवाल या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असून विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम, 2026 अंतर्गत त्यांनी जिल्ह्यातील…

सिंधुदुर्ग जि प चे मुख्य कार्यकारी अधिकारी खेबुडकर यांची तडकाफडकी बदली…!

अपूर्वा बासूर नव्या ‘ सीईओ ‘ सिंधुदुर्ग (प्रतिनिधी )- सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी श्रीमती अपूर्वा बासूर यांची नियुक्ती…

अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण पुस्तिका

रमेश औताडे मुंबई : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात आर्टी यांच्या वतीने अण्णाभाऊंच्या जयंती निमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध प्रशिक्षण उपक्रमांची माहिती देणाऱ्या मोफत माहिती पुस्तिकांचे वाटप तसेच…